रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏

मी मीनाक्षी कापडे, आणि या चॅनेलवर मी स्वतःच्या आवाजात
स्वामी समर्थांच्या भक्तीपूर्ण कथा, अनुभव, चमत्कार,
गुरुवारची सेवा, मार्गशीर्ष महिना विशेष, तसेच घरातील
सोपी पूजापद्धती सांगते.

हा चॅनेल पूर्णपणे ओरिजिनल आहे.
सर्व व्हिडिओ मी स्वतः तयार करते, स्क्रिप्ट, आवाज आणि
संपूर्ण कंटेंट माझा स्वतःचा आहे.

आपल्या भक्तीमध्ये शांती, सकारात्मकता आणि
स्वामींचा आशीर्वाद मिळावा हीच भावना.

🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏