रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏

मी मीनाक्षी कापडे, आणि या चॅनेलवर मी स्वतःच्या आवाजात
स्वामी समर्थांच्या भक्तीपूर्ण कथा, अनुभव, चमत्कार,
गुरुवारची सेवा, मार्गशीर्ष महिना विशेष, तसेच घरातील
सोपी पूजापद्धती सांगते.

हा चॅनेल पूर्णपणे ओरिजिनल आहे.
सर्व व्हिडिओ मी स्वतः तयार करते, स्क्रिप्ट, आवाज आणि
संपूर्ण कंटेंट माझा स्वतःचा आहे.

आपल्या भक्तीमध्ये शांती, सकारात्मकता आणि
स्वामींचा आशीर्वाद मिळावा हीच भावना.

🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏


रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

🙏 जय गणपती बाप्पा 🙏

उद्या संकष्टी चतुर्थी आहे…
जर काहीच जमत नसेल,
मन खूप अस्वस्थ असेल,
तर ही 1 छोटी सेवा नक्की करा.

हा उपाय श्रद्धेने केला तर
गणपती बाप्पाची कृपा
वर्षभर अखंड राहते 🙏

👇 खाली दिलेल्या लिंकवर
पूर्ण व्हिडिओ नक्की पहा
👇 आणि बाप्पाचा संदेश ऐका
https://youtu.be/Bxt8dmHolXw?si=F3whK...

|| गणपती बाप्पा मोरया ||

1 week ago | [YT] | 12

रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

🙏 संकष्टी चतुर्थी निमित्त 🙏

21 तांदळांचा हा अत्यंत प्रभावी उपाय
श्रद्धेने केल्यास पैशाची कधीच कमतरता पडत नाही
आणि घरात वैभव व संपत्ती वाढत जाते ✨

हा उपाय पूर्ण माहितीसह व्हिडिओमध्ये सांगितला आहे 👇
👇👇👇
👉 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
https://youtu.be/vXYVTIBTu3M?si=q_pG7...

श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये
“श्री स्वामी समर्थ” जरूर लिहा 🙏

|| श्री स्वामी समर्थ ||

1 week ago | [YT] | 11

रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

आजचा व्हिडिओ मनापासून बोलतो 🙏
स्वामी म्हणतात –
तुझं दुःख मला माहीत आहे…
👉 व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक 👇
https://youtu.be/DssmfeQfGoU?si=-lHCD...
👇 कमेंटमध्ये सांगा
तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवता का?
हो / नक्की / पूर्ण विश्वास 🙏

2 weeks ago | [YT] | 14

रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

Happy republic Day
Jay Hind 🇮🇳
On this Republic Day, we salute our brave soldiers who protect our nation with pride and courage...🇮🇳

3 weeks ago | [YT] | 10

रत्नप्रभा आध्यात्मिक मार्ग

🙏 जय जय श्री स्वामी समर्थ 🙏

आजचा व्हिडिओ मनापासून आणि श्रद्धेने ऐका 🌼
ही सेवा केल्यावर अनेक भक्तांना सकारात्मक अनुभव आला आहे.

🙏 तुम्हालाही अनुभव आला असेल तर
comment मध्ये “जय स्वामी समर्थ” जरूर लिहा

आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक:
https://youtu.be/oRZFv-HXIkk?si=ZU4Bo...

स्वामी कृपा सर्वांवर राहो 🌸✨

2 months ago | [YT] | 10