नमस्कार मंडळी 🙏
मी प्रतीक्षा देसाई. साताऱ्याच्या इतिहासावर, किल्ल्यांवर आणि मराठा साम्राज्याच्या रंजक कथांवर आधारित व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील 🚩
साताऱ्याच्या मातीत दडलेले शौर्य, रहस्य आणि अभिमान जगासमोर आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे.
Ajinkyatara, Sajjangad, Satara History, Maharashtra Forts आणि अनेक ऐतिहासिक स्थळांची खरी ओळख आपण सोप्या आणि आकर्षक भाषेत जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला इतिहास, किल्ले आणि मराठी संस्कृतीची आवड असेल तर
आत्ताच Subscribe करा आणि या ऐतिहासिक प्रवासाचा भाग बना ❤️
नवीन व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका 🔔
जय जिजाऊ! जय शिवराय! 🚩
१२ फेब्रुवारी २०२६ - १०० सबस्क्राईबर्स
१३ मार्च २०२६ - २०० सबस्क्रायबर्स
९ एप्रिल २०२६ - ३०० सबस्क्राइबर्स

Thank you 🙏🏻youtube family❤️