balumamanchi lela

श्री संत बाळूमामांचे चरित्र आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न यामध्ये तुमची मोलाची साथ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा या चैनल वरती तुम्हाला आदमापूर येथील व्हिडिओज पहायला मिळतील. आणि मामांचे गाणे तसेच मंत्र कथा पाहायला मिळतील. सर्व भक्तांनी सब्सक्राइब नक्की करा जय बाळूमामा धन्यवाद.