Welcome Students,
आपले हे चॅनल त्या विद्यार्थ्यांना समर्पित आहे जे विद्यार्थी गणित (maths) चे शिक्षण घेऊ इच्छितात पण आर्थिक कारणास्तव कोचिंग ला जाऊ शकत नाहीत.

या channel च्या माध्यमातून आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे इंग्रजी माध्यमाचे maths खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत.

वर्ग : 8वी, 9वी, 10वी

सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करून maths शिकण्याचा आनंद घ्यावा.

धन्यवाद.

आपला प्रिय शिक्षक,
मोहन गावत्रे सर
(ZENITH Coaching Classes, Telhara)
Dist. Akola

#mohansirkimaths
#mathsbymohansir
#Mathsofmohansir
#8thclassmaths
#9thclassmaths
#10thclassmaths
#mohangawatre
#MohanGawatre
#mohangavatre
#MohanGavatre


15:45

Shared 3 years ago

23 views