Lalbaugchi Siddhi

ll लालबागचा राजा ll🌺
lalbaug parel, lalbaugcha raja, entertainment reporter, marathi mulagi


गणपती बाप्पा मोरया 🌺🪔
नमस्कार मी सिद्धी कदम 'Lalbaugchi Siddhi' या U Tube channel वर तुमचं मनापासून स्वागत करते... या जागेशी असलेलं खास नातं हे नाव ठेवण्यात मागचं विशेष कारण आहे. लालबागमधल्या अणि इतर अनेक जागांच्या विशेष गोष्टी आपण या channelच्या माध्यमातून पाहणार आहोत. पत्रकारितेचा अनुभव असल्याने अधिक प्रभावीपणे या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन असा विश्वास आहे.. धार्मिक स्थळ, नवनवीन जागांची सफर, उत्तम खाण्यापिण्याची ठिकाण आणि बरंच काही माझ्यासोबत पाहण्यासाठी तयार आहात ना...मग लगेचच आपल्या 'Lalbaugchi Siddhi' या channel ला like करा share करा आणि subscribe करा. धन्यवाद ....🙏🙏




For paid promotions contact us on siddhikadam1445@gmail.com