Hello Everyone,
Welcome to Disha abhysachi Channel.
Friends, आमच्या channel वर अभ्यासाविषयी जसे competitive exams, मराठी व इंग्रजी कार्डचे वाचन, मनोरंजनात्मक खेळाद्वारे शिक्षण, भाषिक खेळ, चित्र वर्णन, मराठी, हिंदी व इंग्रजी कविता, कराटे आणि जोडक्षरांविषयी शाळेतील मुलांनी यात सांगितले आहे. जर तुम्हाला आमच्या channel वरचे videos आवडले असेल तर video like आणि channel ला Subscribe जरूर करा...