नमस्कार 🙏🏻यूट्यूब चैनल वरील माझ्या 🙋🏻 फॅमिलीला. आम्ही सांगली जिल्ह्यातील आहे. माझा मोबाईल शॉप आहे त्या मोबाईल शॉप मधून थोडा वेळ काढून शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बनवतो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद.
kashicomedy
सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे…
विजयादशमीच्या शुभेच्छा…
1 month ago | [YT] | 16
View 7 replies
kashicomedy
सर्व माझ्या यूट्यूब फॅमिली सपोर्ट मुळे आज हे शक्य झालं 🙏🙏
2 months ago | [YT] | 13
View 8 replies
kashicomedy
देवाने मला सर्वात मोठी भेट दिली: ते म्हणजे तू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂 🎂 🍫 🍫 🍭🍭🍬🍬
4 months ago | [YT] | 31
View 25 replies
kashicomedy
आपले सहकारी मित्र समाधान दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎊🎉🎉💐💐
5 months ago | [YT] | 18
View 16 replies
kashicomedy
मझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎊🎊🎉🎉🎊🎊
5 months ago | [YT] | 26
View 13 replies
kashicomedy
शुभ सकाळ गुड मॉर्निंग
5 months ago | [YT] | 4
View 1 reply
kashicomedy
माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली मुळे माझे आज 5K सबस्क्राईब पूर्ण झाले धन्यवाद यूट्यूब फॅमिली....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
5 months ago | [YT] | 14
View 9 replies
kashicomedy
🙏🏻शुभ सकाळ गुड मॉर्निंग 🙏🏻
5 months ago | [YT] | 3
View 0 replies
kashicomedy
पाऊस पडत नव्हता म्हणून पहिले बेडकांची लग्न लावायची आता बेडकांचा घटस्फोट करायची वेळ आली आहे 🤣😜🐸
5 months ago | [YT] | 3
View 3 replies
kashicomedy
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महादेव भाऊ 💐💐🎂🎂🎊🎊💐💐🎂🎂🎊🎊💐💐🎉🎉
5 months ago | [YT] | 11
View 9 replies
Load more