नमस्कार 🙏🏻यूट्यूब चैनल वरील माझ्या 🙋🏻 फॅमिलीला. आम्ही सांगली जिल्ह्यातील आहे. माझा मोबाईल शॉप आहे त्या मोबाईल शॉप मधून थोडा वेळ काढून शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बनवतो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद.