नमस्कार मित्रांनो....
मी भावेश bhavesh kadam vlogs यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो .....
मी मूळ कोकण मधील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील कुरंग, एका छोट्या खेडेगावातील तरुण . लहानपणापासून प्रवास करायला आणि नवीन गोष्टी शिकायला आवडतात .मी नेहमी काही तरी नवीन शोधण्याचा किंवा नवीन अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथला सुंदर निसर्ग,स्वच्छ परिसर तीथले रोमांचक वातावरण त्याचप्रमाणे,तिथल्या स्थानिक लोकांच्या राहणीमान पद्धती पाहून तो सर्व अनुभव आणि चालीरीती ,आत्मसात करायला आवडतात.त्याच प्रमाणे जुन्या परंपरा आणि चालीरीती जोपसण्यात आनंद मिळतो.
जास्त करून मी दुचाकीचा वापर करून प्रवास करत असतो...हा सर्व प्रवास ह्या सर्व आठवणी माझ्या सोबत मी असे पर्यंत आणि मी नसल्यावर ही माझ्या घरच्यांना माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीलाही माझी आठवण राहवी.म्हणून मी माझ्या जीवनातील असंख्य प्रवास व त्यातून मिळणारे अनुभव हे व्हिडिओच्या माध्यमातून साठून ठेवत आहेत.
आपला
भावेश कदम..
Shared 1 year ago
122 views
Shared 1 year ago
173 views