नमस्कार मित्रांनो....
मी भावेश bhavesh kadam vlogs यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो .....
मी मूळ कोकण मधील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील कुरंग, एका छोट्या खेडेगावातील तरुण . लहानपणापासून प्रवास करायला आणि नवीन गोष्टी शिकायला आवडतात .मी नेहमी काही तरी नवीन शोधण्याचा किंवा नवीन अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथला सुंदर निसर्ग,स्वच्छ परिसर तीथले रोमांचक वातावरण त्याचप्रमाणे,तिथल्या स्थानिक लोकांच्या राहणीमान पद्धती पाहून तो सर्व अनुभव आणि चालीरीती ,आत्मसात करायला आवडतात.त्याच प्रमाणे जुन्या परंपरा आणि चालीरीती जोपसण्यात आनंद मिळतो.
जास्त करून मी दुचाकीचा वापर करून प्रवास करत असतो...हा सर्व प्रवास ह्या सर्व आठवणी माझ्या सोबत मी असे पर्यंत आणि मी नसल्यावर ही माझ्या घरच्यांना माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीलाही माझी आठवण राहवी.म्हणून मी माझ्या जीवनातील असंख्य प्रवास व त्यातून मिळणारे अनुभव हे व्हिडिओच्या माध्यमातून साठून ठेवत आहेत.
आपला
भावेश कदम..
Bhavesh Kadam vlogs
नमस्कार मित्रांनो 🙏
जय शिवराय 🚩,जय शंभु राजे 🚩,हर हर महादेव 🚩🚩🚩
आपल्या महाराष्ट्र राज्यात साडे तीनशेहून जास्त गडकिल्ले आढळतात.त्यापैकी काही किल्ले आता इतिहासातल्या पानातून लुफ्त होताना दिसतात. तसे त्यांचे आता अवशेषही कुठे सापडत नाहीत.मी आज तुमच्या भेटीला असाच एक किल्ला घेऊन आलोय. जो कर्जत माथेरानच्या डोंगर रांगेत असून आई सोंडाई तिथे विराजमान आहे.आणि तिच्या नावावरून त्या किल्ल्याचे नाव हे सोंडाई किल्ला असे पडले.या पावसात आपण निसर्गाचें विहंमग दुर्ष्य आणि सह्याद्रीच्या कातळ कड्यात दडलेले किल्ले पाहू. संपुर्ण व्हिडिओ नक्की पहा, इतरांना सोबत शेअर करायला विसरू नका
धन्यवाद 🫡
व्हिडिओ #link:-https://youtu.be/GyhicQhg04Y
1 year ago | [YT] | 10
View 1 reply
Bhavesh Kadam vlogs
📍बोरीवली शहरातील विश्व विपश्यना पॅगोडा | महाराष्ट्रातील प्रमुख आश्र्चर्य |नक्की पहा. लाईक👍 , शेअ↪️र आणि कॉमेंट्स ♥️करायला विसरू नका.🙏
व्हिडिओ link:-#https://youtu.be/3t4-cK54iwU
1 year ago | [YT] | 13
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
नमस्कार मित्रांनो.!🙏
सुरुवातील मी सर्वांची माफी मागतो कारण खूप दिवस आपल्या चॅनलवर कोणताही व्हिडिओ नव्हता. आज आपण कळसूबाई शिखराचा व्हिडिओ टाकला आहे.तर नक्की सर्वांनी पहा आणि तुम्हाला आवडला की नाही ते कॉमेंट्स द्वारे कळवा.आणि पुढेही शेअर करा.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏
#https://youtu.be/G8GfLrsXyQM?si=wsaR0...
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺🌺🌺
#youtube.com/shorts/huz9gJ16g1...
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
विश्व पर्यावरण दिवस 2024
#https://youtu.be/mvHOyT_UkEI
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
काय होता शिवराज्याभिषेक?
#youtube.com/shorts/7YvlHWDOuy...
1 year ago | [YT] | 22
View 1 reply
Bhavesh Kadam vlogs
या ओळख करून घेऊया🫵🤔 किल्ल्याच्या संरक्षण अवयवाची
#youtube.com/shorts/BHnG1lGe2X...
1 year ago | [YT] | 15
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
या ओळख करून घेऊया🫵🤔किल्ल्यावरील नगारखाना, घोडपागा,राजवाडा अथवा इमारत, सदर आणि घरांचे जोते
#youtube.com/shorts/iBFEY8IXIb...
1 year ago | [YT] | 19
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
या ओळख करून घेऊया🫵🤔 किल्ल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा आणि घेरा..
#youtube.com/shorts/-JBOdKJgWH...
1 year ago | [YT] | 30
View 0 replies
Bhavesh Kadam vlogs
आपल्या चॅनल वर 1000 subscribe पूर्ण झाले. मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब परिवारात मन पुर्वक स्वागत आहे.🥳☺️🎉🎉असच प्रेम, आशीर्वाद सदैव असू देत 🙏🙏🥳☺️🎉
https://youtu.be/5_XXh5_cfnk?si=FPXWg...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Load more