ISO 9001:2015 Certified Company
ध्येय: “सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, विषमुक्त भारत"
युनिवर्सल ॲग्रो इंडस्ट्रीज, पुणे ही कंपनी गेले २०१२ पासून संपूर्ण भारतात सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती या तत्वांवर काम करत आहे. आजवर आपण हजारों शेतकरी वर्गास मार्गदर्शन करून सेंद्रिय शेती करण्यासाठी सल्ला दिलेला आहे व शेतीत होणारा अनावश्यक खर्च कमी करून कमी खर्चात उत्तम शेती चा मार्ग दाखवलेला आहे.

आज आपल्या कंपनी चे #ॲग्रो गोल्ड हे सेंद्रिय खत शेतकर्यांच्यां शेतापासून ते थेट शहरांतल्या #किचन गार्डन पर्यंत जाऊन पोहचले आहे व त्याला नंबर १ ची पसंती मिळत आहे.

#अॅग्रो गोल्ड - 40kg

#अॅग्रो गोल्ड सेंद्रिय खत हे निम पावडर, वर्मी वॉश,  कोको पिट, ऑरगँनिक बँक्टेरियल कल्चर व युनिव्हर्सल फॉरम्युला ईत्यादी सेंद्रिय घटकांपासून बनवलेले उच्च दर्जाचे खत आसुन #सेंद्रिय शेतीसाठी याची खास शिफारस करण्यात आलेली आहे.

खताचा वापर खालील पिकांस अत्यंत प्रभावी आहे:
#आले, #ऊस, #कांदा, #द्राक्ष, #केळी, #टोमॅटो, #पपई, #ड्रॅगन फ्रूट
#आंबा, #हळद, #डाळींब, #कोबी

अधीक माहीती साठी - 84466 99966 वर संपर्क करावा

www.uniagroind.com