Sachin Food Marathi



नमस्कार! मी सचिन 🙏
Sachin Food Marathi वर तुमचं स्वागत आहे ❤️

पुण्यातील सर्वात भारी हॉटेल्स, लपलेले Food Points आणि 1 नंबर चव फक्त मराठीतून!

मी पुण्यातील प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार - चव कशी आहे? किंमत किती? गर्दी आहे का? जाण्यासारखं आहे का?


📍 पुणे, शिक्रापूर आणि आसपास
Business/Collab: sachingaykwad541999@gmail.com

#punestreetfood #punefood #hotelreview #foodvlogmarathi #sachinfoodmarathi

आवडली तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका...!! 🙏


0:39

Shared 3 weeks ago

177 views