जय सद्गुरु 🙏
नमस्कार माझ्या कोकणप्रेमी मित्रांनो 🏝️
तुमचं माझ्या AllAboutKokan या चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करते. मला कोकणचीच काय तर मला कुठेही त्यातल्या त्यात तर गावात फिरायची खुप हौस आहे. मला गावाची जीवनशैली खुप आवडते. मला माहित आहे माझ्या सारखे खूप कोकनप्रेमी किंवा गावप्रेमी असतील की त्यांना कामानिमित्त गाव सोडावे लागते त्यांच्यासाठीच आठवणी म्हणून मी आपल्यासाठी हा चॅनल ओपन केला आहे. तरी तुम्ही मला साथ द्याल अशी मी आशा करते.
Thank You🙏