Tagline: "Engineering Minds, Empowering Futures."
इंजिनिअरिंग टायगर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे!
हे चॅनल प्रोफ. पंकज भिरुड यांच्या मार्गदर्शनाखाली चालते, जे 20+ वर्षांच्या अनुभवासह एक प्रतिष्ठित शिक्षक, सल्लागार, प्रशिक्षक आणि जीवन प्रेरक आहेत. या चॅनलचे उद्दीष्ट आहे विद्यार्थ्यांना आणि सर्व सदस्यांना (सदस्य आणि नॉन-सदस्य दोन्ही) मुक्त आणि उपयुक्त मार्गदर्शन देणे, जे त्यांचा ज्ञान, आत्मविश्वास आणि कौशल्य साध्या भाषेत आणि प्रभावी तंत्रांनी वाढवण्यास मदत करते.
आपण एकच गोष्ट मानतो: ज्ञान शेअर केल्यानेच वाढते. मिळवलेले ज्ञान घ्या आणि इतरांना द्या, यामुळे आपलं जीवन सुंदर आणि यशस्वी होईल.
Join Us:
टेलिग्राम चॅनेल: सामील होण्यासाठी इथे क्लिक करा t.me/joinchat/Yi677AEHcfJmMjll
ब्लॉगवर अनुसरण करा: ब्लॉगला भेट द्या pankajfoundation.blogspot.com
प्रोफ. पंकज भिरुड
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
New Video Premier : must watch
Ellipse by Arcs of circle method, engineering graphics Subscribe, like and share. If any query, write ✍️in comments.
1 month ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
नमस्कार!
*तुम्हाला एक खास आमंत्रण द्यायचं होतं…* 😊
मी द आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत सुरू होणाऱ्या मोफत १४ दिवसांच्या ध्यान चॅलेंजमध्ये सहभागी होत आहे, आणि वाटलं की तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल 🧘🏻♀️🌿
🗓️ *२८ जुलै – १० ऑगस्ट*
⏰ वेळ: *7 AM | 11 AM | 7 PM*
⏳ दररोज फक्त ३० मिनिटं
श्वासावर आधारित शांतीदायक प्राणायाम आणि गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखालील सुंदर ध्यानाचा अनुभव घ्या ✨
*येथे क्लिक करून सहभागी व्हा (पूर्णपणे मोफत आहे):*
👉 meditate.artofliving.org/user-okloktbw
चला, एकत्र चैलेंज मधे सहभाग घेऊया! 💛
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
Diploma CAP round 2
allotment status direct link :
poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/index.php/a…
Seat acceptance and institute confirmation : 22/07 to 24/07/2025
If you have allotment of 1-3 prefrence no.college, course , seat will be autofreezed and admission should be confirmed in that Institute without fail.
If any query, please ask in comments box.
2 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
Check first year diploma provisional merit list. If any correction or document to be uploaded, grievance periodwill be from ३ to ५/०७/२०२५. Visit to FC poly25users.dtemaharashtra.gov.in/diploma25//index… subscribe our channel for next updation.
2 months ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
Share your Summer 25 result
3 months ago | [YT] | 4
View 2 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२५ (Summer 2025) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, संस्था व पालकांनी result.msbte.ac.in या लिंकचा वापर करावा अथवा मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.msbte.ac.in वरील Student Activities मधील Result टॅबला भेट द्यावी.
मंडळाची उन्हाळी २०२५ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
result.msbte.ac.in/pcwebBTRes/pcResult01/pcfrmView…
3 months ago | [YT] | 4
View 0 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
First year Diploma registration and confirmation date is extended. Pls read circular. Like and subscribe youtube channel
3 months ago | [YT] | 5
View 0 replies
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
Mahamanav, Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar jayanti 🙏
5 months ago | [YT] | 33
View 1 reply
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
जय भीम 🙏
समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचे प्रेरणास्थान समाजाच्या उन्नतींसाठी लढलेल्या, शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन...!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ जयंती निमित्त त्रिवार वंदन 🙏🙏
5 months ago | [YT] | 43
View 1 reply
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
Magic of Math and todays Date
For those who are mathematically inclined
*Today's Date:*
9/4/25:
*(3²/2²/5²)*
9/4/2025
*(3²/2²/45²)*
So it can be called a *Perfect Square Day.*😊
5 months ago | [YT] | 3
View 1 reply
Load more