महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२५ (Summer 2025) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, संस्था व पालकांनी result.msbte.ac.in या लिंकचा वापर करावा अथवा मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.msbte.ac.in वरील Student Activities मधील Result टॅबला भेट द्यावी. मंडळाची उन्हाळी २०२५ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 result.msbte.ac.in/pcwebBTRes/pcResult01/pcfrmView…
Prof. Pankaj Bhirud Engineering Tigers
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या उन्हाळी २०२५ (Summer 2025) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, संस्था व पालकांनी result.msbte.ac.in या लिंकचा वापर करावा अथवा मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.msbte.ac.in वरील Student Activities मधील Result टॅबला भेट द्यावी.
मंडळाची उन्हाळी २०२५ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
result.msbte.ac.in/pcwebBTRes/pcResult01/pcfrmView…
3 months ago | [YT] | 4