Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
नमस्कार मित्रांनो मी सागर अडसूळ अपल्या चैनल च्या माध्यमात नव-नविन शासनाचे GR, योजना, शेतीसाठी उपयुक्त योजना, घरकुल योजना, अधार कार्ड योजना, मुद्रा लोन योजना, पंचायत समिती योजना, ग्रामपंचायत योजना, शालेय माहिती, बांधकाम कामगार योजना, विध्यार्थी शिष्यवर्थी योजना, मुलींसाठी योजना , लाडकी बहिण योजना असे इत्यादी. नाविन्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो.शेतकरी बांधव व सामान्य जनांसाठी आवश्यक ती माहिती नवनवीन व्हिडिओ मार्फत देत असतो.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतीलः
नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR)
शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies)
सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records)
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स
सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना
| जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स
त्यासाठी मित्रांनो आपल चैनल आवडल तर नक्की लाईक शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
(My email ID :- sagaradsul108@gmail.com)
Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
सर्व शेतकरी बांधवांना आणि माझ्या यूट्यूब फॅमिली ला आषाढी एकादशी च्या शुभेच्या 🙏
6 days ago | [YT] | 2
View 0 replies
Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. महाराष्ट्र कृषी दिन निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#महाराष्ट्र #वसंतराव #नाईक #शेतकरी #बळीराजा
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
1 जुलैपासून कर्जमाफी प्रक्रिया सुरू होणारं!
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
घरकुल लाभार्थ्यांना 50,000 वाढीव अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा व्हिडिओ आताच पहा.
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
"नमस्कार यूट्यूब फॅमिली ! आपल्या चॅनेलचे १००+ सबस्क्राईबर्स पूर्ण झाले आहेत. तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आज हा टप्पा गाठता आला. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ही मोठी भेट दिल्याबद्दल प्रत्येक सबस्क्राईबरचे मनापासून आभार! आपले नाते असेच वाढत राहो."ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी आताच करा कारण आता आपल्याला १००० सबस्क्राईबर्सचं ध्येय गाठायचं आहे. धन्यवाद!"
तुमचाच, सागर अडसूळ."
3 months ago | [YT] | 8
View 1 reply
Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
Hi everyone, welcome to my new YouTube Community! Now you can post on my channel, too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@SagarbhauGRShetiYojna2.1/community
3 months ago | [YT] | 0
View 0 replies