Sagarbhau GR & Sheti Yojna 2.1
नमस्कार मित्रांनो मी सागर अडसूळ अपल्या चैनल च्या माध्यमात नव-नविन शासनाचे GR, योजना, शेतीसाठी उपयुक्त योजना, घरकुल योजना, अधार कार्ड योजना, मुद्रा लोन योजना, पंचायत समिती योजना, ग्रामपंचायत योजना, शालेय माहिती, बांधकाम कामगार योजना, विध्यार्थी शिष्यवर्थी योजना, मुलींसाठी योजना , लाडकी बहिण योजना असे इत्यादी. नाविन्यपूर्ण माहिती घेऊन येत असतो.शेतकरी बांधव व सामान्य जनांसाठी आवश्यक ती माहिती नवनवीन व्हिडिओ मार्फत देत असतो.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतीलः
नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR)
शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies)
सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records)
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स
सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना
| जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स
त्यासाठी मित्रांनो आपल चैनल आवडल तर नक्की लाईक शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
(My email ID :- sagaradsul108@gmail.com)
Shared 1 month ago
2K views
Shared 1 month ago
103 views
Shared 1 month ago
596 views
Shared 1 month ago
136 views
Shared 1 month ago
62 views