LAHULSE HOMESTAY


Welcome to Lahulse Homestay – Your Gateway to Rural Konkan!

आम्ही घेऊन आलो आहोत कोकणातल्या लहूळसे गावातील असा अनुभव, जो निसर्ग, पारंपरिक जीवनशैली आणि ग्रामीण पर्यटन एकत्र साजरा करतो.

🔸 मातीच्या घरात निवास – गावातल्या पारंपरिक घरात राहण्याचा अनुभव
🔸 चुलीवरचं ताजं कोकणी जेवण – बिळीच्या भाकऱ्या, कालवण, भात आणि भरपूर प्रेम
🔸 Live fishing आणि बोटिंग – नदीनं वेढलेल्या या गावात थेट मासेमारीचा थरार
🔸 धबधबे आणि जंगल सफारी – साहसी प्रवासासाठी सर्वोत्तम ठिकाण
🔸 वनभोजन आणि ग्रामसंस्कृती अनुभव – निसर्गाच्या सान्निध्यात खास जेवण

📍Lahulse, Poladpur, Raigad – Hidden Paradise in Konkan

🎥 आमच्या चॅनेलवर तुम्हाला मिळतील:
✔️ होमस्टे अनुभवांचे व्हिडीओ
✔️ गावातील पर्यटन स्थळं
✔️ ग्रामीण संस्कृती
✔️ पारंपरिक जेवणाच्या रेसिपीज
✔️ निसर्गाशी मैत्री करणारे खास व्ह्लॉग्स

👉 Subscribe करा आणि कोकणाच्या मातीशी नाळ जुळवा!
📩 Booking साठी किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.