मनोदर्पण - मानसिक आरोग्याचा आरसा
मायमर मेडिकल कॉलेज आणि डॉ भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय येथील मानसोपचार विभाग मानसिक आरोग्य आणि मानसिक आजाराबाबतीत जनजागृती करण्याचा या YOU TUBE चॅनेल चा उद्देश आहे.