Ncp Rashtrawadi Maharashtra

Ncp राष्ट्रवादी Maharashtra is your source for learning everything

related to Ncp Speech, Rashtrvadi, Rashtrvadi Speech, Rashtrvadi Song, Sharad Pawar,
Ncp Status, Ncp Video, Rupali Tai Chakankr, Ajit Dada Pawar, Supriya Tai Sule, Sunil Anna Shelke, Amol Khole, Jayantrav Patil,
videos learning and much more in hindi & Marathi

Ncp राष्ट्रवादी Maharashtra is also provide you
to HD quality video and Better Knowledgeable video this channel is also
to Trusted Brand...

This channel content is made for education purpose and this information is taken from the
internet and news.
Please watch The Full Video And Enjoy It...

Subscribe To The Channel Now For High-Quality Videos
Focused On Different Areas Of :
*Ncp Video.
*Rashtrvadi Video.
*Rashtrvadi Status.
*New Ncp Speech.
*Ncp Live.
*Sharad Pawar.
- and many more in - demand Skills...

* For Any Inquiries To Please Comment
In Video...
* Share, Support, Subscribe...

**Thanks**


Ncp Rashtrawadi Maharashtra

Ajit Pawar चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील मारकवार तसंच नागपूर येथील अनेक मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी, प्रशासनाचा अनुभव आणि जनहिताची तळमळ असलेले नेते व कार्यकर्ते पक्षात सहभागी झाल्यानं पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
राज्यात सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय आणि लोककल्याणाच्या ध्येयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं काम करत आहे. या वाटचालीत नव्या सहकाऱ्यांसोबत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा संकल्प अधिक मजबूत झाला आहे.
#ajitpawar #ncp

1 week ago | [YT] | 75

Ncp Rashtrawadi Maharashtra

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन 2025
दिवस 5

#sunilshelke #ncp

1 week ago | [YT] | 20

Ncp Rashtrawadi Maharashtra

📍Nagpur

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज, अन्य पक्षाचे नाशिक येथील पदाधिकारी श्री. अतुल शंकरराव मते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक जिल्ह्यातील विकास,
सामाजिक प्रश्नांची सोडवणूक आणि युवकांना योग्य दिशा देण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

#ajitpawar #ncp

1 week ago | [YT] | 40

Ncp Rashtrawadi Maharashtra

आमच्या दैवताला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 💐
#sharadpawar

1 week ago | [YT] | 110

Ncp Rashtrawadi Maharashtra

नागपूर 📍
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला सुरक्षेसाठी जनजागृती या उद्देशाने आयोजित "सक्षमा - महिला सुरक्षेसाठी भारतीय न्याय संहितेतील बदल, महिलांविषयी कायदे व सायबर सुरक्षा" या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आणि विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री मा. ना. आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विशेष उपस्थितीत नागपूर येथील वनामती सभागृह येथे पार पडले.

#rupalichakankar #ncp

1 week ago | [YT] | 46

Ncp Rashtrawadi Maharashtra

नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात सर्वसामान्य गोरगरीब नागरिक, कामगार, शेतकरी, कष्टकरी, युवक-युवतींचे हित विचारात घेऊन तसंच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे, लोकहिताचे निर्णय सभागृहात घेतले जातील, अशी ग्वाही देतो.
#ajitpawar
#हिवाळीअधिवेशन2025

2 weeks ago | [YT] | 31

Ncp Rashtrawadi Maharashtra

आजपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत विधानसभेचे अध्यक्ष श्री. Adv. राहुल नार्वेकर जी तसंच विधानपरिषदेचे सभापती प्रा. श्री. राम शिंदे जी यांची सदिच्छा भेट घेतली, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

#ncp #ajitpawar

2 weeks ago | [YT] | 32

Ncp Rashtrawadi Maharashtra

माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा पुरस्कृत जनमत विकास
आघाडीच्या वतीनं आयोजित निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत उपस्थितांना संबोधित केलं. माळेगावच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना माळेगावकरांचं पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचा गाडा पुढे जात असतो, प्रश्न सुटत असतात, हे आम्ही लक्षात ठेवून आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचं अनुकरण आम्ही करतो. अंडरग्राउंड ड्रेनेज, अरुंद रस्ते, गोरगरिबांसाठी घरकुल कार्यक्रम आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत. पुढील ५ वर्षांकरिता जनमत विकास आघाडीला माळेगावकरांच्या मजबूत पाठिंब्याची गरज आहे.
केंद्र आणि राज्यातल्या योजना, जिल्हा वार्षिक योजना, CSR फंड ह्या सगळ्यांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. जनकल्याणासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलेलं आहे. त्यामुळे माळेगावकरांनी त्यांचं पवित्र असं बहुमोलाचं मत येत्या 2 डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या 18 उमेदवारांना द्यावं, असं आवाहन केलं.
#ajitpawar

3 weeks ago | [YT] | 41

Ncp Rashtrawadi Maharashtra

मावळ नगर परिषद कोण जिंकणार...?

3 weeks ago | [YT] | 18

Ncp Rashtrawadi Maharashtra

लोणावळा नगर परिषद निवडणूक कोण जिंकणार...?

3 weeks ago | [YT] | 36