नागपूर 📍 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला सुरक्षेसाठी जनजागृती या उद्देशाने आयोजित "सक्षमा - महिला सुरक्षेसाठी भारतीय न्याय संहितेतील बदल, महिलांविषयी कायदे व सायबर सुरक्षा" या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आणि विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री मा. ना. आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विशेष उपस्थितीत नागपूर येथील वनामती सभागृह येथे पार पडले.
Ncp Rashtrawadi Maharashtra
नागपूर 📍
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला सुरक्षेसाठी जनजागृती या उद्देशाने आयोजित "सक्षमा - महिला सुरक्षेसाठी भारतीय न्याय संहितेतील बदल, महिलांविषयी कायदे व सायबर सुरक्षा" या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आणि विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री मा. ना. आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या विशेष उपस्थितीत नागपूर येथील वनामती सभागृह येथे पार पडले.
#rupalichakankar #ncp
1 week ago | [YT] | 46