Ghongde ki Duniya

दैनंदिन जीवनातील व्यंग आणि त्यातून निर्माण झालेली कला... आणि या कलेचा उपासक मी गजानन घोंगडे !
गेल्या 35 वर्षांपासून मी ही कला
व्यंगचित्रकला
Calligraphy
Graphic Design
Logo Design
Stand Up Comedy
यांसारख्या विविध माध्यमातून रसिकांसमोर मांडत आहे.
माझा हा प्रवास म्हणजेच व्यंगचित्रकाराच्या नजरेतून टिपलेली निरीक्षणं, सर्वसामान्य पण विलक्षण माणसं आणि बरच काही! यासाठीच घेऊन आलो आहे माझ्या नजरेतून तुमच्यासाठी @ घोंगडे की दुनिया

For Collaboration:
ghongde@gmail.com या मेल आयडी वर संपर्क साधू शकता.

Other general enquiries or information contact the same email ID.


1:40

Shared 3 years ago

270 views

1:26

Shared 3 years ago

85 views

2:12

Shared 3 years ago

240 views

1:50

Shared 4 years ago

266 views