Bhagavad Gita मराठी

Content Courtesy: ISKCON
भगवद्‌गीता - जशी आहे तशी. Bhagavad Gita - as it is in Marathi.
भगवद्‌गीता ही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात.
भगवद्गीता जशी आहे तशी हे मूळ इंग्लिश पुस्तक भगवत गीता ॲज इट इज याचे मराठी भाषेतील अनुवादित पुस्तक आहे. गीतेवरील ही मूळ टीका इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपादस्वामींनी लिहिली आहे. इस्कॉनसंस्थेने या गीतेचे प्रकाशन केले आहे.
en.wikipedia.org/wiki/Bhagavad_Gita
#BhagavadGita #Motivation
#LifeCoach #Inspiration
Recited by: Sachin Krishna Nikam.