नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

मी दिशा राणे, तुम्हा सर्वांचे Suruchi Mejwani (सुरुची मेजवाणी) या चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या चॅनेल वर मी तुमच्यासाठी अगदी सोप्या भाषेत पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ घेऊन येणार आहे. तेव्हा मेजवानीचा आस्वाद जरूर घ्या!

नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी चॅनल ला भेट द्या आणि subscribe करा. धन्यवाद!