Welcome to Kokani Mulagi – Where Konkan Lives in Every Frame! 🌴❤️
मी आहे एक कोकणची लेक – जी आपल्या मातीच्या संस्कृतीवर, परंपरेवर आणि निसर्गसौंदर्यावर प्रेम करते.
या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
📍 कोकणची मनमोहक दृश्यं
📍 लोककला, सण-उत्सव आणि पारंपरिक जीवनशैली
📍 गावातील खास खाद्यसंस्कृती आणि गोष्टी
📍 एक कोकणी मुलगी म्हणून माझा अनुभव आणि जीवनशैली
Konkan is not just a place, it's an emotion – and here, we celebrate it every day!
Subscribe करा आणि चला कोकणाच्या प्रवासाला माझ्यासोबत!
#KokaniMulagi #KonkanVibes #VillageLife #MarathiCulture #Vlogs #NatureLove #TraditionalVibes
Shared 5 months ago
820 views