नमस्कार! 🙏
स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी YouTube चॅनलवर!

मी जय पाटील, आणि इथे तुम्हाला प्रवासवृत्तांत, डोंगरभ्रमंती, सह्याद्रीच्या अप्रतिम सौंदर्याची सफर आणि भारताच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेता येईल.

इथं तुम्हाला मराठी परंपरा, स्थानिक कथा-कहाण्या, आणि भारतीय संस्कृतीचा वारसा उलगडत रोमांचक ट्रेकिंग अनुभव बघायला मिळतील. सह्याद्रीच्या रांगांमधील अद्भुत ट्रेल्स आणि भारताच्या विविधतेने नटलेली ठिकाणं एक्सप्लोर करायला सोबत या!

🌿 भटकंती, साहस, आणि संस्कृतीचा अनोखा संगम – तोही मराठीत!

📍 Follow me on:
📸 Instagram - @jayp9794


23:31

Jay patil Vlogs and Sahyadri Gad-Kille Vlogs

Shared 5 months ago

616 views

30:00

Jay patil Vlogs and Sahyadri Gad-Kille Vlogs

Shared 6 months ago

1.1K views

17:41

Jay patil Vlogs and Advocate Vishal Wadekar

Shared 2 years ago

764 views