फायलो कंपनी हि प्रेसिजन ऍग्रीकल्चर मध्ये काम करत असून, फायलोचे एक कायरो डिव्हाईस आहे जे तुम्हाला तुमच्या शेतात असलेले हवामान व शेतातील गोष्टी जश्या कि पिकाला केव्हा व किती पाणी द्यायचे, खत कोणते व केव्हा द्यायचे हे सांगते. सोबतच पिकांवरती येणारे रोग व कीटक या बद्दल पूर्व अंदाज व स्प्रेईंगसाठी योग्य वेळ सुचवते. दुसरे डिव्हाईस निरो जे पाणी व खत नियोजनसाठी वापरले जाते. भारतामध्ये जवळ जवळ १३ पेक्ष्या जास्त राज्यांमध्ये फायलो शेतकरी वापरत आहेत. आता पर्यंत फायलो ने ५५ बिलियन लिटर्स पेक्षा जास्त पाणी वाचवलं आहे. सोबतच शेतकऱ्यांचा खत व स्प्रे वरती होणारा खर्च २५-३०% कमी केलाय.
बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं कि वाचलेल्या पाण्यात आम्ही आणखी दुसरं पीक घेऊ शकलो. काहींचं म्हणणं होतं कि पाणी बचत मुळे या वेळेस पाण्याची टंचाई भासली नाही.
Shared 1 month ago
73 views
Shared 2 months ago
279 views
Shared 5 months ago
27 views
Shared 5 months ago
54 views
Shared 5 months ago
32 views
Shared 6 months ago
44 views
Shared 6 months ago
50 views
Shared 8 months ago
149 views
Shared 8 months ago
217 views
Shared 8 months ago
88 views
Shared 8 months ago
297 views
Shared 9 months ago
283 views
Shared 9 months ago
578 views
Shared 9 months ago
48 views
Shared 10 months ago
62 views
Shared 11 months ago
804 views
Shared 11 months ago
652 views