नमस्कार! 🙏 स्वागत आहे “पुणे आणि मी” या आपल्या छोट्याशा YouTube परिवारात ❤️
या channel वर तुम्हाला पुण्यातील माझं रोजचं जीवन, कामाचा अनुभव, कमाई, फिरणं, नवीन गोष्टींचे अनुभव आणि माझ्या आयुष्यात घडणाऱ्या interesting गोष्टी पाहायला मिळतील.
कधी काम 🚴♂️, कधी प्रवास 🛣️, कधी नवीन अनुभव आणि कधी फक्त पुण्याची मजा! 😄
माझ्या रोजच्या आयुष्याचा हा प्रवास तुमच्यासोबत share करण्याचा छोटासा प्रयत्न.
Subscribe करा आणि माझ्या या journey मध्ये माझ्यासोबत रहा! ❤️
📍 Pune, Maharashtra
🎥 Real Life | Vlogs | Journey | Experiences
Shared 5 months ago
5 views
Shared 6 months ago
9 views
Shared 6 months ago
11 views
Shared 6 months ago
2 views
Shared 6 months ago
0 views