VivahPrasad - विवाहप्रसाद

विवाहप्रसाद ही पुणे येथील विश्वसनीय विवाह संस्था असून ती मराठी वधु वर संस्था म्हणून काम करते.

विवाहप्रसाद ची वेबसाईट www.vivahprasad.com व Playstore वर App आहे.

विवाहप्रसाद चे वधु वर मेळाव्यासाठी विशेष असे ऑटोमेटेड सॉफ्टवेअर आहे जे www.vivahprasadmeet.com ह्या वेबसाईट वर आहे.

विवाहप्रसाद ही वास्तुप्रसाद संस्थेची शाखा आहे.