श्री स्वामी समर्थ माऊली

शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते.
 🌺मी तुझ्या अंतरात्म्यात आहे.. मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🙏