MathsVarg हा महाराष्ट्रातील MHT-CET Maths विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला एक नवीन exam-focused Learning Hub आहे. 🚀 या mission मध्ये आम्ही CET Maths, MHT-CET preparation, CET scoring topics, high-weightage chapters आणि exam-focused problem solving विद्यार्थ्यांसाठी सर्वात सोप्या पद्धतीने आणत आहोत.
Pyramid Maths Academy आणि Sumit Sir यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून हजारो विद्यार्थ्यांनी JEE Main, JEE Advanced मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून IIT, NIT, IIIT आणि इतर reputed colleges मध्ये प्रवेश मिळवला आहे. आता तीच quality teaching—आपल्या स्वतःच्या मराठीत, जेणेकरून प्रत्येक CET विद्यार्थी संकल्पना crystal clear समजू शकेल, अशी आम्ही नवीन सुरुवात करत आहोत.
इथे मिळणार आहे—
⚡ CET Maths Tricks
📘 Topic-wise Videos
❓ MHT-CET PYQ Analysis
📚 Formula Pack & Quick Revision
🎯 Marks vs Percentile & Time Management
हा channel महाराष्ट्रातील प्रत्येक CET विद्यार्थ्यासाठी—
Maths सोपं, स्पष्ट आणि scoring बनवण्यासाठी तयार केलेली एक मजबूत digital community.
MathsVarg – Learn. Revise. Perform.
Droppers Strategy for MHT-CET 2026🔥 | Last 60 Days Plan to Score 99 Percentile| Sumit sir| Mathsvarg
Shared 1 week ago
386 views
Shared 1 week ago
696 views
Shared 1 month ago
100 views
Shared 2 months ago
292 views
Shared 2 months ago
130 views