Mi 𝗿𝗲𝗲𝗹 𝘄𝗮𝗹𝗲 𝗯𝗮𝗯𝗮

नमस्कार मंडळी
मी तुमचा रीलवाले बाबा
मी आपली मनोरंजन व तसेच आपले सण उत्सव महापुरुषांच्या जयंती मिरवणूक तसेच मेडिकल कॅम्प रक्तदान शिबिर साई पालखी ग्रामीण यात्रा़ शेती बद्दलची माहिती वाढदिवस ग्रामीण तमाशे ऑर्केस्ट्रा पर्यटन स्थळ त्या ठिकाणची माहिती बैलगाडा शर्यत यांचे ब्लॉग बनवतो व ते मी स्वतः शूट करतो कुठलीही चुकीची माहिती नसते जर तुम्हाला माझे ब्लॉक आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेर लाईक आणि कमेंट्स द्यायला विसरू नका ॐ साई राम 🙏🙏🙏🙏
@reelwalebaba
Hello friends, I am your reel wale baba. I create blogs about our entertainment and also our festivals, birth anniversary processions of great men, medical camps, blood donation camps, Sai palanquins, rural yatras, information about agriculture, birthdays, rural tamashas, ​​orchestras, tourist places, information about the place, bullock cart races and I shoot them myself. There is no wrong information. If you like my blogs, don't forget to subscribe to my channel, share like and leave comments. Om Sai Ram 🙏🙏🙏