Trisha English Academy

Hii
Welcome to my channel

1 Video Every day at 11 AM

My belief -: Nothing is tough, Nothing is impossible.

My mission is simple: to make learning easier by
taking advantage of modern pedagogical principles.

I love your comments and questions. support me. (Like & Share the videos) PleaseDescription

Speak English with Aishwarya या चॅनेल वर तुमचं स्वागत आहे. जिथे इंग्रजी मराठीत शिकवले जाते.

'लोक काय म्हणतील' किंवा आपले उच्चार जर बरोबर नसतील तर आपली 'लोक मज्जा उडवतील' या भितीने तुम्ही इंग्रजी बोलत नसाल तर हे व्हिडीओ नक्की पहा.

इंग्रजीत नमस्कार, शिष्टाचार, वाक्यं रचना, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, शब्दावली अणि रोज बोल्लं जाणारं इंग्रजी या चॅनेलवर तुम्हाला फ्री मध्ये शिकता येणारे.
इंग्रजीत एक म्हण आहे Well begun is half done. म्हणजे कोणतही काम चांगल्या पद्धतीने सुरू केलं तर समजावं की अर्ध काम पूर्ण झालं.

चला तर मग Trisha English Academy या चॅनेलवर इंग्लिश शिका.

Subscribe करा Trisha English Academy या चॅनेलला.


For brand endorsement / sponsorship, Email pawardipali066@gmail.com