Festivals and processions🥳

अंबाजोगाई ही महाराष्ट्राची संस्कृतिक उपराजधानी म्हणुन ओळखली जाते अंबाजोगाई शहराला मोठा संस्कृतिक वारसा लाभलेला आहे . अंबाजोगाई शहरात साजरा होणारा प्रत्येक सन हा अत्यंत उत्साहात आणी शिस्तप्रिय पद्धतीने साजरा होतो त्याचीच टिपलेली काही क्षणचित्रे आपल्याला या चॅनेल मधून पाहायला मिळतील . धन्यवाद!!!🙏🙏🌼🌎🚩

|| THE WORLD OF GANESH ||

🌼 पूजन करावे गणपती चे
मूल्य जोपासावे समानतेचे 🙏🌎

गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया!! 🌏🎇🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!🚩
विश्वरत्न महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏🌎🌼🙌
भारतीय स्वातंत्र्याचे जनक थोर लोकमान्य बाळ टिळक 🙏🌼🔥