Welcome to Explore with Rohan
Sahyadriच्या दुर्गरांगांमध्ये दडलेलं इतिहास, adventure आणि explore करण्याचा माझा खरा प्रवास.
मी Rohan Dalvi — एक Software Engineer,
पण मनाने एक explorer, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अदम्य पराक्रमाने प्रेरित.
येथे तुम्हाला मिळेल:
🏔️ Fort Explore Series
— जिथे प्रत्येक गड, किल्ला, दगड आणि दरवाजा स्वराज्याच्या ऐतिहासिक शौर्याची साक्ष देतो.
🧭 Explore Hidden Sahyadri
— अनोळखी वाटा, लपलेले पॉईंट्स, खऱ्या trek अनुभवांसह.
🛡️ History Inspired Travel
— महाराजांनी चाललेले मार्ग आधुनिक cinematic स्वरूपात.
🎒 Trek Guides, Routes & Tips
📍 Real Fort Stories & Legends
🎥 Cinematic Travel Shorts & Vlogs
🌄 Marathi Culture, Vibes & Pride
माझं aim आहे —
आपल्या दुर्गसंस्कृतीची ओळख जपू, इतिहास explore करू, आणि Maharajांच्या पाऊलखुणा अनुभवत हा प्रवास जगासमोर मांडू.
जर तुम्हालाही Sahyadri, Explore content, Maharashtrian culture आणि history vibes आवडत असतील तर –
Subscribe करा आणि आपल्या adventure familyचा भाग व्हा!
Life With Rohan – Explore | Experience | Inspire