आमचे उद्देश:
१.माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योग्य व तार्किक माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे.

२. विविध शैक्षणिक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजूंना मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे .