Rushi Entertainment

नमस्कार मित्रांनो...🙏🏻
माझं नाव ऋषिकेश अजित ननवरे. मी एक Civil Engineer आहे, परंतु माझ्यामध्ये असलेल्या मिमिक्री च्या छंदामुळे/वेडामुळे मी YouTube च्या माध्यमातून आपल्यासमोर माझे मिमिक्रीचे टॅलेंट दाखवत आहे😀. यामध्ये तुम्हाला देशातील व महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या राजकारण्यांची अगदी हुबेहूब मिमिक्री पाहायला मिळेल.😃 व तुमचे नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीने मनोरंजन करण्याचा मी प्रयत्न करेन. आपला चॅनेल फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या हेतूने बनवण्यात आला आहे, त्याचा कोणत्याही राजकीय घटनेशी काहीही संबंध नाही.

आपला आशीर्वाद, प्रेम व पाठिंबा सदैव माझ्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🥰🙏🏻