shivsharanratkalkarofficia3593

shivsharanratkalkarofficia3593 या युट्यूब चॕनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी, पालक व शिक्षकमित्र तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांशी सुसंवाद व जीवनमूल्यांची देवाणघेवाण करणार आहोत आपण.
आपले सहर्ष स्वागत करतोय आपला मित्र मी श्री रटकलकर शिवशरण जी. " राज्य पुरस्कारप्राप्त माध्यमिक शिक्षक " / शिवकीर्तनकार / जिल्हाध्यक्ष शिवकीर्तनकार ,प्रवचनकार मंडळ हिंगोली . जिल्हाध्यक्ष शिवा अ.भा.वीरशैव लिंगायत कर्मचारी महासंघ हिंगोली,जिल्हा गणित अध्यापक मंडळ उपाध्यक्ष , सचिव श्री गुरुदेव सेवा मंडळ,सामाजिक कार्यकर्ता ....
©® ब्लॉग : ratkalkarsg.blogspot.com/?m=1
©® Facebook : www.facebook.com/ShivsharanG.Ratkalkar