#biography
#filmymarathikmw
#marathicinema
#marathifilmindustry
#marathicineyug
#marathikalakar
#biographyinmarathi
#marathichitrapat #manoranjan
#jivanparichay #bollywood
#cinematicvideo

Serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
सर्वसामान्यांच्या मनात सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड कुतूहल असतं, तसंच त्यांच्या यशाचा प्रवास आणि एकूणच वैयक्तिक आयुष्याची जडणघडण जाणून घ्यायला त्यांचे फॅन्स नेहमीक उत्सुक असतात. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्याचा थोडक्यात जीवन परिचय आपल्या समोर , न्येणाऱ्या पिढीसाठी माहिती म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे .

या चॅनलवर आपल्याला मनोरंजन, माहिती , असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा .
मित्र मैत्रिनिनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का....


FM KMW 29

Balgandharv Chitrpatala 15 varshe purn

4 hours ago | [YT] | 51

FM KMW 29

अभिनेत्री उर्मिला कोठरेला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐 #urmila #happybirthday

6 hours ago | [YT] | 121

FM KMW 29

"या चित्रपटासाठी एकही पैसा घेतला नाही....अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, जनेलिया, रितेश देशमुख यांनी मोफत काम केलं.... मिडीयमध्ये जे बजेट दाखवलं जातं ते अत्यंत चुकीचं आहे. महाराजांचं नाव ऐकूणच या सगळ्यांनी मोफत काम केलेलं आहे. केवळ सगळ्यांपर्यंत महाराजांचा इतिहास पोहोचावा हाच यामागचा हेतू आहे. लहान मुलांनाही महाराज कळायला हवेत म्हणून हा चित्रपट बनवला. जे जे शक्य होईल तेवढं आपण महाराजांबद्दल केलं पाहिजे ".... अभिनेता रितेश देशमुख याने राजा शिवाजी चित्रपटाबद्दल हा मोठा खुलासा केला आहे. #marathimanoranjan #ritieshdeshmukh #rajashivaji

14 hours ago (edited) | [YT] | 55

FM KMW 29

16 hours ago | [YT] | 311

FM KMW 29

अभिनेत्री समीधा गुरू. मराठमोळा लुक...

18 hours ago | [YT] | 67

FM KMW 29

हास्य जत्रा फेम लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रसाद खांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#prasadkhandekar #hasyajatra #marathikalakar

1 day ago | [YT] | 463

FM KMW 29

1 day ago | [YT] | 149