Kaathpadar ही माझ्यासाठी साडीला कलेसारखी जपणारी जागा आहे. भारतातल्या विणकामाची, कारागिरीची आणि handloom pure silk ची कला जगापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटा प्रयत्न आहे. माझ्यासाठी साडी म्हणजे फक्त कपडा नाही- ती परंपरा, अभिमान, स्त्रीत्वाचा उत्सव आणि आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारी भावना आहे.
प्रत्येक साडी मागे एक गोष्ट असते - त्या साडीचा पदर, design, रंग, fabric आणि त्या मागच्या गोष्टी… यामुळे मी जगातल्या सगळ्या स्त्रियांना या गोष्टिंशी जोडण्याचा प्रयत्न करते. Kaathpadar मध्ये मी फक्त साड्या देत नाही, मी त्या साड्यांमागच्या आठवणी पुढे चालवत आहे.
ही माझ्यासाठी अशी जागा आहे जिथे साडीबरोबर रंगणाऱ्या गप्पा, भावना आणि अनुभव सुद्धा celebrate केले जातात - to celebrate womanhood ❤️
जर तुम्हीही माझ्यासारख्या साडीप्रेमी असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. ✨❤️
Shared 2 years ago
2.3K views
Shared 2 years ago
624 views
Shared 2 years ago
1.4K views