नमस्कार बाळानों..🙏........
काशीआजीची Recipe या चॅनेलवर तुम्हाला बाळानों चुलीवरलं __खमंग असे वेगवेगळे पदार्थ, रानभाज्या, पारंपरिक पध्दतीने साजरे केलेेेेलेे सण , गावाकडचे Vlog, छान-छान रेसीपीज् , रानातील कामे, आजीच्या आयुष्यातील अनमोल असे काही क्षण, आजीने पारंपरिक पद्धतीने केलेले जेवण, आजीच्या हाताची चव!
अशा प्रकारचे व्हिडिओ बाळानों तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
बाळानों जर तुम्हाला अशाच पारंपरिक व गावरान पदार्थ पाहायच्या असतील तर अत्ताच
काशीआजीची Recipe या चॅनेल
Subscribe🔔 करा व त्याबरोबरच
Comment 💬
Share
नक्की करा!
धन्यवाद..😊.............
#kashiaaji_recipe
Shared 1 month ago
7.3K views
Shared 1 month ago
2.7K views
जगातील सर्वांत मोठा मुळा ! मळ्यातुन आजोबांनी मुळा आणुन आजीनी बनवली निराळीचं झणझणीत चटणी!Mula chutney
Shared 1 month ago
6.5K views
विळ्यानं गुरांनला आजोबांनी कवळा तोडुन!मळ्यातला खुडुन घास आणुन आजीनं बनवली घासाची भाजी Ghasachi bhaji
Shared 3 months ago
8.8K views
Shared 4 months ago
11K views
Shared 4 months ago
4.3K views
Shared 5 months ago
3.3K views
ढगाळ वातारणात ३ निराळ्या पध्दतीची मिरची वाटुन गरमागरम आजोबांसाठी आजीनं केल दामटी धपाटी व कोंडगुळ दही
Shared 6 months ago
13K views
निराळ्या दोन प्रकारच्या आजीच्या पध्दती!गहूचे प्रमाण कसे घ्यावे? गव्हाच्या दुप्पटीनं चिक कसा काढायचा?
Shared 1 year ago
12K views
दुपारच्या पारी उलशीक जवसाची चटणी त्यावर तेल घेतल की भाकरं खायाला ग्वाड लागत अस आजीचं सांगणं!Chatuney
Shared 1 year ago
9.7K views
१०kg प्रमाणात१०१%आजीच्या जुन्या काळातला झणझणीत असं काळं तिखट|मिरच्या भाजण्यापासून ते कांडण्यापर्यंत!
Shared 1 year ago
9.7K views
बहरलेल्या हादग्याची फुल व त्याचं झाड आजोबांनी दाखवल!आजीनं पध्दतीनं फुगीव सांडग्याचं झणझणीत रशी कालवण
Shared 1 year ago
3.7K views
पुर्णपणे १०१%खरचं गावरान आजीच्या पध्दतीच झणझणीत खेंगाट व कडक तिळ बाजरी भाकरं|सारखं करू वाटणारkhengat
Shared 1 year ago
15K views
निराळीचं निसण्याची पध्दत आजीनं पारंपारिक पध्दतीन बनवलं चरचरीत ठसकदार गावरान गवारीची भाजी!Gavar bhaji
Shared 1 year ago
9.3K views
हि भाजी कशी खुडायची?निसायची? असं आजीचं सांगण!चुलीवरील हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचा घोळणा!चने की सब्जी
Shared 1 year ago
25K views
पुर्णपणे १००℅ खरंच हा वाटणाचा मसाला वापरून आजीनं बनवलं आजोबांसाठी झणझणीत शेवग्याच्या शेवगाचं कालवण !
Shared 1 year ago
8.7K views
Shared 1 year ago
8.5K views
फक्त या दिवसात करणारी आमटी !सोलानं सोलुन भाजुन उखळात कुटुन आजीनं जुनी झणझणीत सोल्यान्याची आमटी भाकरं
Shared 1 year ago
7.5K views
अस खळगुटाचं वांग खाल्ल का ?अस्सल गवळी वांगी आजोबांनी आणुन आजीनं बनवल झणझणीत खळगुटाचं वांग्याचं कालवण
Shared 1 year ago
14K views
काप करून ईसतुतं भाजुन पारंपारिक पध्दतीनं आजीनं बनवली तव्यातलं दोडक्याची चटणी Spicy Dodkyachi chutney
Shared 1 year ago
4.4K views
हि वेगळीचं१०१℅ लोकांना माहित नसेल!अशी जुन्या पध्दतीची झणझणीत आजीन केली काळीकोयरी|तीन भाकरी आगाऊ खाआल
Shared 1 year ago
22K views
१च नंबर होईल अश्या पारंपारिक आजीच्या पध्दतीनं केल्या वर झणझणीत रगडलेला रगडा व कडक अशी बाजरीची भाकरं!
Shared 1 year ago
7.6K views
Shared 1 year ago
12K views
भुक नसली तरी आवडीने खालं अशी आजीनं निराळीचं पध्दतीची केली आजोबांसाठी तिखटसर शेपुची भाजी! Shepu Bhaji
Shared 1 year ago
15K views
लाल भडक मिरच्याची आजोबांसाठी कुटली आजीनं ऊखळातली खमंग झणझणीत चटणी! भाकरीवरं चटणी त्यावर तेलाची धार.!
Shared 1 year ago
10K views
बी कसं तयार करायच देशी भेंडीच आजोबाचं सांगण!देशी भेंडीची ज्वारी आजीनं आबळओबळं भाजुन केल झणझणीत कालवण
Shared 1 year ago
16K views
Shared 1 year ago
18K views
वावरातली आजोबांनी मिरच्या आणुन आजीन बनवली उपवासाच ताकातली कढी,देठ मिरची व जात्यावर दळणी पिठाची दशमी!
Shared 1 year ago
30K views
पात कशी खुडायची आजोबांच सांगणं!पारंपारिक पध्दतीनं आजीन बनवली चिरून,मावळ शिजवुन झणझणीत कांद्याची पात!
Shared 1 year ago
28K views
Shared 1 year ago
42K views
Shared 1 year ago
15K views
चिपाड्यावर चढलेला वेलीचं आजोबांनी भोपळा आणुन निराळ्याचं पध्दतीनं आजीन बनवला झणझणीत कमी रशातला भोपळा!
Shared 1 year ago
13K views
ही देशी भेंडी माहीत आहे का?या दोन प्रकारची भेंडी आजोबांनी आणुन आजीन केली मसाला खारी व कापाची भेंडी !
Shared 1 year ago
34K views
१०१%लोकांना माहित नसेल हा जुना पारंपारिक आजीचा पदार्थ!एकदा खालं तर घायकुत जाईल!आजोबांची आवडती दिवशी!
Shared 1 year ago
314K views
गावाकडच्या पध्दतीनं आजीनं जुन्या पध्दतीनं बनवली आजोबांसाठी झणझणीत रगडुन फोडणीची आमटी!Fhodnichi Aamti
Shared 1 year ago
10K views
Shared 1 year ago
11K views
कोरडा खाता येईल असा खमंग गावरान चवीच जुन्या पध्दतीनं आजीनं बनवला रगडुन झणकेबाज ठेचा व हातावरली भाकर!
Shared 1 year ago
7.6K views
रानातला गावरान मुग तोडुन बडवुन आजीनं जुन्या पध्दतीन केली चरचरीत मुगाची आमटी|उसळ ,पापड,कांदा नी बरचं!
Shared 1 year ago
19K views
Shared 1 year ago
19K views
ठेचुन विळीनी कापुन आजीनं जुन्या पध्दतीनं बनवली झणझणीत दाळ मिरची!एका भाकरी ऐवजी दोन खाल्लं!Dal Mirchi
Shared 1 year ago
34K views
निराळ्या पध्दतीनं आजीन बनवली कुटुंबासाठी खमंग धपाटी! आजीचा नातु झाला पोलीस उपनिरिक्षक💐😋व तीचं कुटुंब
Shared 1 year ago
21K views
Shared 1 year ago
85K views
लाल रसरशीत टोमॅटो आजोबांनी रानातलं तोडुन आणुन आजीन बनवली गावरान निराळी रगडुन व चमचमीत टोमॅटोची चटणी!
Shared 1 year ago
11K views
९९% लोकांना माहित नसेल ही भाजी!आजोबांनी वेलीच तोडुन आणुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं तिखटसर कडवच्या!
Shared 1 year ago
188K views
पानं अळुची आजोबांनी खुरप्यानं खुडुन आजीन बनवल जुन्या पध्दतीनं खमंग अशी वेगळीचं अळुवडी व देठाची भाजी!
Shared 1 year ago
82K views
मिरच्याची लागण आजोबांनी करून रानातला भोपळा तोडुन आणुन आजीन बनवला खमंग मसाला निराळ्या भोपळ्याच कालवण!
Shared 1 year ago
25K views
Shared 1 year ago
27K views
हिरवे टनकदार रानातुन दोडके आणुन आजीनं हा' मसाला वापरून बनवलं जुन्या पध्दतीनं झणझणीत दोडक्याचं कालवण!
Shared 1 year ago
14K views
Shared 1 year ago
24K views
Shared 1 year ago
118K views
शेपी आंब्याच्या झाडाच आजोबांनी आंबे काढुन आजीने जुन्या पध्दतीने केला रसरशीत आमरस त्यावर तुप व चपाती!
Shared 1 year ago
10K views
पावसाळ्यात आजीच्या पध्दतीनं झणझणीत गरमागरम हुलग्याचं कढणं |आजोबांनी कढणात भाकरं खुस्करून फुरकी आणली!
Shared 1 year ago
18K views
Shared 1 year ago
6.1K views
Shared 1 year ago
15K views
ऊन्हाळ्यात हा शेवटचा वाळवणीचा पदार्थ करून बघा!आजीच्या पध्दतीनं रंगीबिरंगी दोडका!लहान मोठे आवडीने खाआ
Shared 1 year ago
28K views
Shared 1 year ago
14K views
Shared 1 year ago
6.2K views