जय जोहार 🏹 Jay Adivasi 🏹
नमस्कार मित्रांनो 🙏
आपल्या सर्वांचे [Gavthi Vlogs] या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत आहे ❤️
या चॅनलवर तुम्हाला आमच्या आदिवासी कोकणी गावातील आदिवासी व्लोग,सण-उत्सव, साखरपुडा,लग्न, भजन, जत्रा, कार्यक्रम, तसेच गावातील रोजच्या चालू घडामोडी अगदी नैसर्गिक आणि गावठी अंदाजात पाहायला मिळतील 🎥🌿
आमच्या गावची संस्कृती, परंपरा, भाषा, लोकजीवन आणि साधेपणा तुम्हाला या व्लॉगमधून अनुभवायला मिळेल.
गावाकडची माणसं, त्यांची बोली, रीतिरिवाज आणि आनंदाचे क्षण जपण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे 💚
👉 तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर
👍 Like करा
💬 Comment करून तुमचे मत सांगा
🔔 Channel Subscribe करून Bell Icon दाबायला विसरू नका
आदिवासी कोकणी संस्कृती जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया 🙌
धन्यवाद 🙏
जय आदिवासी ✊🌿