जय जोहार 🏹 Jay Adivasi 🏹
नमस्कार मित्रांनो 🙏
आपल्या सर्वांचे [Gavthi Vlogs] या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत आहे ❤️
या चॅनलवर तुम्हाला आमच्या आदिवासी कोकणी गावातील आदिवासी व्लोग,सण-उत्सव, साखरपुडा,लग्न, भजन, जत्रा, कार्यक्रम, तसेच गावातील रोजच्या चालू घडामोडी अगदी नैसर्गिक आणि गावठी अंदाजात पाहायला मिळतील 🎥🌿
आमच्या गावची संस्कृती, परंपरा, भाषा, लोकजीवन आणि साधेपणा तुम्हाला या व्लॉगमधून अनुभवायला मिळेल.
गावाकडची माणसं, त्यांची बोली, रीतिरिवाज आणि आनंदाचे क्षण जपण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे 💚
👉 तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर
👍 Like करा
💬 Comment करून तुमचे मत सांगा
🔔 Channel Subscribe करून Bell Icon दाबायला विसरू नका
आदिवासी कोकणी संस्कृती जपूया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया 🙌
धन्यवाद 🙏
जय आदिवासी ✊🌿
Gavthi Vlogs
Ganesh Bhai Ki Shadii 🤩💕🤳📸
5 months ago | [YT] | 5
View 0 replies
Gavthi Vlogs
अक्षय तृतीया निमित्त भव्य तकत मिरवणूक जाड २०२५@jggd_vlogs
5 months ago | [YT] | 5
View 0 replies
Gavthi Vlogs
गोऱ्यादेव ग्रुप ना राजा 🤴 2025 @jggd_vlogs
5 months ago | [YT] | 8
View 0 replies
Gavthi Vlogs
हनुमान जयंती निमित्त महाप्रसाद कार्यक्रम जाड डवारबारी
10 months ago | [YT] | 17
View 0 replies
Gavthi Vlogs
महाशिवरात्री व यात्रा निमित्त ध्वज मिरवणूक कार्यक्रम अलियाबाद २०२४#jggd_vlog
11 months ago | [YT] | 7
View 0 replies
Gavthi Vlogs
9 August Dawarbari 2014
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Gavthi Vlogs
9 Aug Celebration Dawarbari 2024
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Gavthi Vlogs
जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा टी शर्ट छापले
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Gavthi Vlogs
अलियाबाद जत्रा Live 🔴 कुस्ती दंगल
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Gavthi Vlogs
https://youtu.be/3i9cAFZvSOI?si=D9xVa...
Like Share and Subscribed Our Channel 🙏
Coming Soon 1Lakh Views Complete 🔥
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Load more