Kishor Dhutadmal Official

नमस्कार...
रसिक मायबाप... मी किशोर धुताडमल बीडकर..
हे माझे नवीन यूट्यूब चॅनल आहे...
यापुर्वी तुम्हा सर्वांच अनमोल प्रेम मिळाले..
या पूढेही तुमचे सहकार्य आणि अनमोल साथ राहू द्या..❤️

या चॅनल वरती सर्व प्रकारची भावगीते, भक्तीगीते, देवीची गाणी, खंडोबाची गाणी, भजन, अभंग,गवळणी आणि इतर सर्वच प्रकारची समाजप्रबोधनपर सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम पहायला मिळतील.

संपर्क - 9545650643

मनःपुर्वक धन्यवाद ❤️
Thank you.❤️