नमस्कार मित्र आणि मैत्रीणीनो,
आम्ही सौ. आशा पोळ( Mrs. Asha Pol) Asha's Kitchen हा आपला महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने बनविलेले पदार्थ त्याची बनविण्याची पद्धत याबद्दल माहिती व नवीन शिकणाराना एक प्रकार चे दिशा दाखविणारे चैनल आहे.
आपल्या मुला, मुलींना सांगण्याच चांगल्या गोष्टी माहिती करून दिली जाते. आपले सण, दिवाळी, दसरा, गणपती उत्सव आणि दररोजच्या आहारात तयार करण्यात येणारे पदार्थांचे पाककृती समजून सांगण्यात येते. दररोज सकाळी काढण्यात येणारी रांगोळी, आपल्या देशातील व राज्यातील प्रेक्षणीय स्थळे, मंदीर, शहर बद्दल माहिती दिली जाते. आपली संस्कृती , चांगले विचार पुढे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न आहे. आमचे भारतातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव , वातावरण, दळणवळण, जिवनातील संघर्ष बदल माहिती दिली जाते.
आपणास आवडेल याची खात्री आम्हास विश्वास आहे. तर मग चैनल ला लाईक करा आणि सबस्काबय करा.
e-mail is ashapol106@gmail.com
YouTube id- @ashapol8826