Srushti fashion designing

सृष्टी फॅशन डिझायनिंग
नमस्कार 🙏🙏
माझे नाव श्रमिका अनिल गायकवाड
मी छत्रपति संभाजीनगर येथे राहते
आणि माझ्या १८ ते १९ वर्षांच्या अनुभवातूनच
मी तुम्हाला ऑनलाईन शिकवण्याचा निर्णय घेतला.

मी २००७ पासून ड्रेस👗👗 व ब्लाऊजचे👚👚 तसेच आरिवर्कचे क्लासेस 🧶🧶
घेते
पण आता असे वाटले कि आपण यु ट्युब वर पण शिकवावे.
त्यामुळे मी तुम्हाला जे शिकवते ते सर्व तुम्ही मन ❤️❤️लाऊन शिका.
कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही🤷‍♂️🤷‍♂️
त्यामुळेच लक्ष देऊन शिका👍👍 व आलेल्या अडचणी कमेंट मध्ये कळवा मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा मनापासून 😊😊 प्रयत्न करेल
चला मग माझ्या युट्यूब चॅनलला JOIN करा
माझा मोबाईल नंबर


9822190851