श्रीस्वामीसमर्थसेवा

॥ अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ यावर ज्यांचा विश्वास व श्रद्धा आहे. त्यांच्यासाठी हा चॅनल आहे.
“श्रीस्वामीसमर्थसेवा” या चॅनल मधे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय व श्री स्वामी समर्थ यांच्या विषयीचे व्हिडिओ, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, आरती, भजन, भक्ती गीत, भक्ती कथा इ. आपल्याला पहायला मिळतील. श्री स्वामी समर्थांची यथाशक्ति सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. गोड मानून घ्या. या आपल्या चॅनलला "SUBSCRIBE” करा. लाइक👍 व शेअर करा. करा आणि Bell Icon 🔔दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोहचू शकतील. धन्यवाद🙏