नमस्कार रसिकहो , आपण सर्वांचे आपल्या 'चला पुस्तकांच्या दुनियेत ... ' या You Tube channel मध्ये स्वागत आहे . आपल्या चॅनेलवरील videos मध्ये रसिक वाचकांसाठी विविध उत्तम पुस्तकांचे आम्ही reviews तसेच त्या पुस्तकांची थोडक्यात summary देखील देत आहोत . लोकांमध्ये वाचनाची गोडी वाढावी हाच आपल्या चॅनेलचा मुख्य हेतू आहे . म्हणून विविध पुस्तकांची आपण videos द्वारे ओळख करून घेत आहोत . वाचनाचे महत्त्व मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण आहे.वाचनाने मानवी जीवन समृद्ध होते. म्हणून 'वाचाल तर वाचाल' ही उक्ती सार्थ ठरते. जर आपल्या चॅनेलवरील videos आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा आणि घंटीच्या चिन्हावर क्लिक करा.Videos आवडले तर त्या videos ना like करा.तुम्ही video ला like केले की आम्हांला प्रेरणा मिळते आणखी छान -छान पुस्तकांची माहिती तुमच्या सोबत share करण्यास ... तुमच्या comments आमच्यासाठी valuable आहेत. video आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र -मैत्रिणींना share करण्यास विसरू नका .
धन्यवाद !
सुहास शिरवळकर यांची वाचायलाच हवीत अशी ५ पुस्तके|Suhas Shirwalkar books|Must read marathi book#shorts
Shared 55 years ago
1.1K views
Shared 55 years ago
2.2K views
Shared 55 years ago
256 views
Shared 55 years ago
552 views
Shared 55 years ago
124 views
Shared 55 years ago
836 views
व. पु. काळे यांची वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तके|मराठी पुस्तके|va pu kale yanchi pustake|#books|#shorts
Shared 55 years ago
7.5K views
Shared 55 years ago
677 views
Shared 55 years ago
2.1K views
Shared 55 years ago
634 views