चला पुस्तकांच्या दुनियेत...

नमस्कार रसिकहो , आपण सर्वांचे आपल्या 'चला पुस्तकांच्या दुनियेत ... ' या You Tube channel मध्ये स्वागत आहे . आपल्या चॅनेलवरील videos मध्ये रसिक वाचकांसाठी विविध उत्तम पुस्तकांचे आम्ही reviews तसेच त्या पुस्तकांची थोडक्यात summary देखील देत आहोत . लोकांमध्ये वाचनाची गोडी वाढावी हाच आपल्या चॅनेलचा मुख्य हेतू आहे . म्हणून विविध पुस्तकांची आपण videos द्वारे ओळख करून घेत आहोत . वाचनाचे महत्त्व मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण आहे.वाचनाने मानवी जीवन समृद्ध होते. म्हणून 'वाचाल तर वाचाल' ही उक्ती सार्थ ठरते. जर आपल्या चॅनेलवरील videos आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा आणि घंटीच्या चिन्हावर क्लिक करा.Videos आवडले तर त्या videos ना like करा.तुम्ही video ला like केले की आम्हांला प्रेरणा मिळते आणखी छान -छान पुस्तकांची माहिती तुमच्या सोबत share करण्यास ... तुमच्या comments आमच्यासाठी valuable आहेत. video आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्र -मैत्रिणींना share करण्यास विसरू नका .

धन्यवाद !


चला पुस्तकांच्या दुनियेत...

हरितालिका तृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! ☺🙏🏻youtube.com/shorts/HKUDosDOr5...
👆🏻 हा short video पाहिलात का?
#trendingmarathibook
#parvatikadambari

1 day ago | [YT] | 1

चला पुस्तकांच्या दुनियेत...

Good morning all💐☕
तेलाचा रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी हा video नक्की पहा... 🙏🏻☺
#marathibook
#pustakparichay

4 days ago | [YT] | 1

चला पुस्तकांच्या दुनियेत...

Good morning all...
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏🏻☺

1 week ago | [YT] | 1

चला पुस्तकांच्या दुनियेत...

Good afternoon all...💐https://youtu.be/kJDjG48dD8E?si=eLEe3...
👆🏻link
Khup divasani long video upload kela ahe... Tumhi pahila ka? Pahila nasel tr Link var dili ahe... Nakki paha☺🙏🏻

2 weeks ago | [YT] | 2

चला पुस्तकांच्या दुनियेत...

पहिलं प्रेम...पहिलं प्रेम हेच खरे प्रेम...असा विचार तुम्ही करता का? वि. स. खांडेकर यांनी लिहिलेले 'पहिलं प्रेम' हे पुस्तक तुम्ही वाचले आहे का? https://youtu.be/gj_A821Klsc?si=V48Aj...
#पहिलंप्रेम
#विसखांडेकर

4 weeks ago (edited) | [YT] | 1

चला पुस्तकांच्या दुनियेत...

आज गुरुपौर्णिमा...सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻💐https://youtu.be/2trdQo1h1Mo?si=fEeO7...
निसर्गातील बऱ्याच गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवत असतात.असंच काही गोष्टींबद्दल 'कुतूहलापोटी' आणि 'सखी' या दोन पुस्तकांमध्ये माहिती दिलेली आहे.वरील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा🙏🏻 आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शेअर करा, ही विनंती... 🙏🏻☺
#गुरुपौर्णिमा

1 month ago | [YT] | 1

चला पुस्तकांच्या दुनियेत...

Good morning🌞...2025 he varsha ardha sampla suddha...July mahina suru zala...2025 madhe wachavit ashi kahi pustake recommend krt ahe...mahitisathi khali dilelya link var click karun video nakki paha🙏🏻☺...Link👇🏻☺https://youtu.be/zkoUgV8XpLE?si=DV_Aq...

1 month ago | [YT] | 1

चला पुस्तकांच्या दुनियेत...

Good morning all 🌞
सुहास शिरवळकर लिखित गूढकथा 'झलक'
Link खाली👇🏻 दिलेली आहे व्हिडिओ नक्की पहा🙏🏻 https://youtu.be/cKWd8L4zAhM?si=GvHDn...

1 month ago | [YT] | 1